॥ श्री गणेशाय नमः ॥
उदय & उन्नती
Uday & Unnati
WEDDING INVITATION
२३ जून २०२६ · कोथरूड, पुणे
गणपती बाप्पा
॥ श्री गणेशाय नमः ॥
शुभ विवाह
Unnati weds Uday
सौ. मालुबाई व श्री. सतीश साळुंके
यांचा लाडका सुपुत्र
चि. उदय सतीश साळुंके
Uday Satish Salunke
सौ. पल्लवी व श्री. उमेश आमले
यांची लाडकी सुकन्या
चि.सौ.कां. उन्नती उमेश आमले
Unnati Umesh Amale
यांच्या साखरपुडा व शुभविवाह सोहळ्यास
आपण सपरिवार उपस्थित राहावे
Ring Ceremony
Sangeet Night
Haldi Ceremony
Wedding Ceremony
श्री स्वामी कृपा हॉल
4, Karve Road, Mayur Colony, Kothrud, Pune.
विवाह सोहळा · मंगळवार, २३ जून २०२६
आमच्या आयुष्यातील या खास क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण जरूर उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. आपले आशीर्वाद आणि प्रेम आमच्यासोबत असावे, हीच अपेक्षा.
With joyful hearts, we invite you to be a part of our special day! Your presence will make our celebration even more meaningful. We look forward to sharing love, laughter, and blessings with you.
उदय & उन्नती
Uday & Unnati